मला कधीही गंज चढणार नाहीए
प्रसिद्ध रंगकर्मी विजया मेहता यांच्यावर विविध मान्यवरांनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ‘बाई -एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास’ या नावाने कालच मुंबईत प्रकाशित झाला. त्यातील एक लेख...नाट्यकर्मी मंगेश कुलकर्णी यांचा..........